आजकाल लोकांच्या जेवणात मैद्याचे (Flour) पदार्थ  इतर तत्सम पदार्थांचा समावेश मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. मैद्याचे पदार्थ रुचकर आणि चविष्ट असले तरीही ते शरीरासाठी घातक असतात.

ब्रेड, फ्रँकी, केक, पेस्ट्री हे पदार्थ अनेकजण आवडीनं खातात. मोठे असो वा लहान सर्वांनाच हे पदार्थ खूप आवडतात. परंतु याचे परिणाम अनेकांना माहित नाहीत. काहींना माहितही असतील. आज आपण याचबद्दल माहिती घेणार आहोत.

नक्की वाचा

मैदा खाण्याचे दुष्परिणाम –

1) चिवट असल्यानं त्याचं पचन लवकर होत नाही. त्यामुळं पोटाचे विकार होतात.

2) आम्लपित्त

3) अपचन

4) मळमळ

5) मलावष्टंभ

6) पोटात गॅस होणं

7) शीररात उष्मांकाचं प्रमाण वाढल्यामुळं लठ्ठपणा

8) रक्तदाब

9) मधुमेह


टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं