सतत सेल्फी (Selfie) घेणे आणि सोशल मीडियात शेअर करण्याचे वेड खुपच वाढले असेल तर ही गंभीर बाब आहे. यास मेडिकल सायन्समध्ये स्नॅपचॅट डिस्मोर्फिया असे म्हणतात. हा एकप्रकारचा मेंटल डिसऑर्डर आहे. ज्यात व्यक्ती काल्पनिक प्रतिमा दाखवतो. इतर मानसिक आजारांप्रमाणेच या आजारातही मनासारखा फोटो न मिळाल्याने व्यक्तीचा चिडचिडेपणा वाढतो. डिप्रेशन वाढते.
नक्की वाचा
हे आहेत दुष्परिणाम
1) डिप्रेशन वाढते2) याची अति क्रेझ डिस्मोर्फियाचे रुप धाण करते.
3) व्यक्ती एकलकोंडा होतो.
हे आहेत उपाय
1. मानोसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.2. फिजिकल सोशल लाइफ तशीच ठेवा.
3. केवळ सोशल मीडियात राहू नका.
4 आजूबाजूच्या समाजाशी संपर्कात रहा.
0 Comments