lot of phlegm in the throat

गळ्यामध्ये अनेकदा भरपूर प्रमाणात कफ जमा होत असतो. यामुळे अनेक समस्या उद्भवत असतात. ह्या अशा आजारामुळे अनेक लोक खूपच हैरान होत असतात. गळ्यामध्ये साचलेल्या कफ मुळे श्वासा संबंधीच्या अनेक समस्या उद्भवत असतात.

श्वास घेण्याचे गळ्यामध्ये असलेले सर्व रस्ते हे बंद होत असतात. अशामुळे ऑक्सिजन हा पूर्ण शरीरापर्यंत पोहोचू शकत नाही. कफ ची स्थिती मोठ्या प्रमाणात असेल तर गळ्यामध्ये एक मोठा स्तर साचत असतो. हा साचलेला कफ जवळपास तीन दिवसांपर्यंत गळ्यातच राहू शकतो.

नक्की वाचा

अशा गोष्टींमुळे शरीराच्या इतर अवयवांना देखील इजा पोहोचण्याची शक्यता असते. यामुळे फुफुसाचा कॅन्सर देखील होण्याची दाट शक्यता असते. तसेच अटॅक देखील येऊ शकतो. यामुळे फुप्फुसात सुज देखील येऊ शकते.

यामुळे निमोनिया होण्याची संभाव्यता असते. जर गळ्यामध्ये खूपच जास्त प्रमाणात कफ वाढला जाऊ लागला तर, यासाठी अनेक सोपे घरगुती उपाय आहेत. यासाठी तुम्ही दररोज गरम पाण्याचा उपयोग करू शकता.

गरम पाण्याच्या सेवनामुळे गळ्यामध्ये साचलेला सर्व कफ हा वितळून जात असतो. गरम पाण्यात ऐवजी तुम्ही गरम कॉफी किंवा चहाचा देखील वापर करू शकता. गरम पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद व तुळस देखील मिसळवु शकता.

गळ्यामधील सर्व कफ घालवण्यासाठी दररोज गरम पाण्याच्या गुळण्या करायला हव्यात. गुळण्या करण्यासाठी आपण जे पाणी वापरणार आहोत त्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकावे. मिठामुळे गळ्यामध्ये साचलेला हा कफ लवकर पघळत असतो व लवकर बाहेर पडतो.

मिठाच्या पाण्यामध्ये एंटी ऍक्सीडेन्ट गुण असतात. यामुळे गळ्यातील सर्व कफ व गळ्यामध्ये साचलेला सर्व इन्फेक्शन बाहेर पडत असतो. हे सर्व बाहेर काढण्यासाठी हे उपाय तुम्ही करू शकता.

कोरोनाच्या ह्या जागतिक महामारी मुळे आरोग्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे आणि कोरोना ह्या आजाराचे काही मुख्य लक्षणांमध्ये कफ ची समस्या देखील उद्भवत असते. त्यामुळे अनेकांना कफ झाल्यास भीतीदेखील वाटत असते.

कोरोना पासून वाचण्यासाठी म्हणजे कोरोना व्हायरसचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून लोक गरम पाण्याचे सेवन करत असतात व करावे देखील. कफ सारखी काहीही समस्या असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांची भेट घ्यावी. जर इन्फेक्शन कमी असेल तर हे घरगुती उपाय देखील करू शकता.