Why do dogs cry at night

रात्री झोपल्यानंतर नेहमी आपल्याला कुत्रे (Dogs) रडण्याचा आवाज एकू येत असतो. हे आवाज खूपच भीतीदायक असतात. यामुळे आपल्याला खूपच भीती देखील वाटत असते. अनेकदा आपण कुत्र्यांना (Dogs) तेथून जाण्यासाठी रात्री ओरडत देखील असतो. जेणेकरून कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज आपल्यापर्यंत येऊ शकणार नाही.

अनेकदा असे अशुभ आणि वाईट संकटे येण्याचे संकेत असतात. अनेकदा आपल्याला हा प्रश्न पडत असतो की कुत्रे हे रात्रीच का रडत असतात. तुम्हाला माहिती नसेल की रात्री कुत्रे का रडत असतात. आज आम्ही आजच्या या लेखामध्ये तुम्हाला सांगणार आहोत की रात्री कुत्रे का रडत असतात.कुत्रे वाढण्यामागे कुत्र्याच्या पोटामध्ये असलेली भूक हे कारण आहे का. चला तर मग जाणून घेऊया का रडतात कुत्रे व रडण्या मागे काय संकेत असतात.

नक्की वाचा


ज्योतिष शास्त्रामध्ये असे सांगितले जाते की रात्री कुत्रे ह्या कारणामुळे रडतात की त्यांना आसपास विविध आत्मा दिसत असतात, आणि हेच कारण आहे की रात्री कुत्री ओरडण्याचे व रडण्याचा आवाज येत असतो.कुत्र्याचे जेव्हा आपल्या बाकीच्या सदस्यांना एक खास संदेश पाठवायचा असेल तर ते एका विविध आवाजाद्वारे आपल्या इतर सदस्यांना आपली लोकेशन सांगत असतात. जेणेकरून सर्व कुत्रे एका ठिकाणी जमा होतील.

काही वैज्ञानिक त्यानुसार असे सांगितले जाते की जेव्हा कुत्र्यांना काही त्रास होत असतो तेव्हा ते अशाप्रकारे रडत असतात. हे कुत्र्या द्वारे आपली व्यथा जाहीर करण्याचा एक प्रकार आहे. कुत्रा हा असा प्राणी आहे ज्याला लोकांमध्ये राहणे आवडत असते.एकटेपणा कुत्र्यांना अजिबात आवडत नसतो. जेव्हापण कुत्रे रस्त्याने एकटे हिंडत असतात व त्यांना एकही मनुष्य दिसत नाही तेव्हा त्यांची वर्तणूक जरा बदललेली दिसते. याच कारणामुळे कुत्रेही रात्री ओरडत असतात.

शास्त्रांमध्ये सांगितले आहे की जेव्हा ही कुत्रे रडतात तेव्हा यमदेव धरतीवर येत असतात आणि ते अशा प्रकारे संदेश देतात. जर एखाद्याचा मृत्यू होणार असेल व कुठूनही मृत्यूची माहिती मिळणार असेल तेव्हा कुत्रे याद्वारे संकेत देत असतात.टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.