जेवताना कधीही करू नका ‘ही’ चूक

टीव्ही (Television) पहात जेवण करणे, संगणक अथवा हातात मोबाईल घेऊन जेवण करणे, ही सवय आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे तुम्ही काय आणि किती खाताय, याकडे लक्ष राहणार नाही. तसेच पचन आणि वजनवाढीसह विविध समस्या त्रास देऊ शकतात. जर वजन कमी करायचे असेल तर ही सवय ताबडतोब सोडून दिली पाहिजे.

नक्की वाचा

1) ‘असा’ 4 प्रकारचा आहार घेतला तर फुफ्फुसांमध्ये जमा होणारी घाण लगेचच होईल दूर


2) 
घशात खवखव करतोय, करा ‘हा’ सोपा आणि प्रभाव उपाय, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा


3) 
दातांमधून रक्त येत असल्यास अजिबात दुर्लक्ष नका करू


4) वाफ घेण्याची योग्य पद्धत आणि फायदे


5) बहुगुणी तिळाचे आरोग्याला होणारे 10 आश्चर्यकारक फायदे


हे लक्षात ठेवा

१) जेवताना टीव्ही पाहू नका.
२) मोबाईलचा वापर करू नका.
३) संगणकावर काम करू नका.

हे आहेत धोके

* टीव्ही पहात जेवण करणे आरोग्यासाठी घातक आहे.
* यामुळे खाण्याकडे लक्ष रहात नाही.
* खाण्यावर नियंत्रण रहात नाही.
* पचन आणि वजनवाढीच्या समस्याही उद्भवतात.
* गरजेपेक्षा जास्त कॅलरीजचे सेवन केले जाते.
* वजन कमी करण्याच्या निर्णयातील हा सर्वात मोठा अडथळा आहे.
* पचन, डोळे आणि लाइफस्टाईललाही ते घातक आहे.