My brave youth


जगाचा इतिहास हा स्वतःवर श्रद्धा असलेल्या काही थोड्या माणसांनी घडविलेला आहे. अशी श्रद्धाच आतील देवत्वाला बाहेर प्रकट करते. मग तुम्ही सर्वकाही करू शकता. तुमच्यामधील अनंत शक्ती प्रकट करण्याचा पुरेसा प्रयत्न तुमच्याकडून झाला नाही तरच तुम्हाला अपयश येते. कोणतीही व्यक्ती किंवा राष्ट्र जेव्हा श्रद्धाहीन बनते तेव्हा मृत्यू ओढवतो.
                 - स्वामी विवेकानंद नक्की वाचा