My brave youth

 श्रद्धा ! श्रद्धा ! श्रद्धा ! स्वतःवरील श्रद्धा ! ईश्वरावरील श्रद्धा! - हेच महान बनण्याचे रहस्य आहे. तुमच्या पुराणांमधून वर्णिलेल्या तेहतीस कोटी देवांवर तुमची श्रद्धा असेल, तसेच परकीयांनी तुमच्यात वेळोवेळी प्रसृत केलेल्या सर्व देवतांवरही तुमची श्रद्धा असेल, पण तुमची स्वतःवर जर श्रद्धा नसेल तर तुम्हाला मुक्ती लाभणे शक्य नाही.

        - स्वामी विवेकानंद