My brave youth part 6

कठोपनिषदातील ज्या एका उदात्त, ओजस्वी शब्दाचे मला सदा स्मरण होते, तो म्हणजे 'श्रद्धा' - ज्वलंत श्रद्धा हा होय. या खऱ्याखुऱ्या श्रद्धेचा प्रचार करणे, हेच माझे जीवितकार्य होय. ही श्रद्धा म्हणजे समग्र मानवतेचे, समस्त धर्माचे एक अत्यंत सामर्थ्यशाली अंग आहे, हे मी आपणास फिरून सांगतो. धीरस्थिर चित्ताने, खंबीरपणाने कार्य करीत राहा; आणि सर्वांत मुख्य गोष्ट ही की, तुम्ही पवित्र बना, पूर्णपणे निष्कपट बना. आपल्या उज्ज्वल भवितव्यावर दृढ श्रद्धा असू द्या.

                 - स्वामी विवेकानंद 

नक्की वाचा