माझ्या शूर युवकांनो .... भाग ५

My brave youth

लोक काहीही म्हणोत, आपली जी निश्चित मते आहेत त्यांना चिकटून राहा आणि मग जग तुमच्या पायाशी लोळण घेईल याबद्दल खात्री लोक म्हणतात, 'याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा', पण मी असू द्या. म्हणतो, 'आधी स्वतःवर विश्वास ठेवा. हाच उपाय आहे. आत्मविश्वास असू द्या. सारी शक्ती तुमच्यामध्येच आहे, हे जाणून घ्या आणि ती प्रकट करा. म्हणा की सर्वकाही करू शकण्याचे सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे. 'विष नाही. विष नाही' असे खंबीरपणे म्हटल्यास सापाचे विषदेखील बाधत नाही.

Post a Comment

0 Comments