माझ्या शूर युवकांनो .... भाग ४

 

My brave youth

मनुष्य जर स्वतःला दुःखी, हीन व कुचकामाचा समजत असेल तर तो कुचकामाचाच होऊन जाईल. 'मी आहे, माझ्या ठायी शक्ती आहे' असे जर तुम्ही म्हणाल तर तुमच्या ठायी शक्ती प्रकट होईल आणि मी नाही, मी कुणीच नाही असा मंत्र जर तुम्ही जपत राहाल आणि अहोरात्र मी क्षुद्र व दुर्बल आहे असे चिंतन करीत राहाल तर तुम्ही कुचकामाचे होऊन जाल. ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

                 - स्वामी विवेकानंद 

Post a Comment

0 Comments