माझ्या शूर युवकांनो .... भाग ३

My brave youth

ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक. जुना धर्म म्हणत असे की ज्याचा ईश्वरावर विश्वास नाही तो नास्तिक. नवा धर्म म्हणतो की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तोच नास्तिक.

                 - स्वामी विवेकानंद 

नक्की वाचा


Post a Comment

0 Comments