Symptoms and treatment of pediatric asthma

अनुवंशिकता , धुळीची अ‍ॅलर्जी, प्रदूषण, हवामानातला बदल, विशिष्ट विषारी (Toxic) द्रव्यांशी किंवा रसायनांशी आलेला संपर्क यामुळे बाल दमा होऊ शकतो. लहान मुले भरपूर खेळतात. लहान वयातला धावपळ करण्याचा स्टॅमिना चांगला असल्यामुळे अनेकदा बालदमा चटकन लक्षात येत नाही.  बाळांमधल्या दम्याचे निदान करणे अवघड असते.

बालदम्याची लक्षणे –

सर्दी-खोकला
छातीत कफ दाटतो
श्वास घेण्यास त्रास होतो
ची लक्षणे

नक्की वाचा

1) ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का ?, जाणून घ्या

बालदम्यावर घरगुती उपचार –

गरम पाण्यात आले, तुळशीची पाने, ओवा, निलगिरीची पाने किंवा तेल वगैरे टाकून वाफारा द्यावा.

चार कप पाण्यात ज्येष्ठमधाची बोटभर लांबीची कांडी, एक बेहडा व अडुळशाचे एक पिकलेले पान घालून काढा बनवून लहान मुलांना  द्या.

वेखंड मधात उगाळून त्याचे चाटण द्यावे.