Women, after childbirth can be regained

गर्भधारणा (Pregnancy) ते बाळंतपण या काळात महिलांच्या शरीरात विविध बदल होत असतात. हे बदल खुपच ठळकपणे जाणवतात. अनेकदा बाळंतपणात महिलांचे वजन वाढते. शरीराचा आकार बदलतो. सडपातळ असणारी महिला बाळंतपणानंतर जाडजूड दिसू लागते. मात्र, बाळंतपणात शरीरात झालेला हा बदल पुन्हा पूर्ववत करता येणे शक्य आहे. यासाठी काही उपाय केले तर पुन्हा कमनीय बांधा महिलांना प्राप्त करता येऊ शकतो.

मात्र, बाळंतपणानंतर पुन्हा कमनिय बांधा मिळवण्याच्या नादात झटपट वजन कमी करण्याचा शॉर्टकट कधीही वापरू नये. हा शॉर्टकट आई आणि बाळासाठी धोकादायक ठरू शकतो. या कालावधीत पोषक आहारासोबत शारीरिकदृष्ट्या कार्यक्षम राहणे आवश्यक असते. गर्भावस्थेत आणि हार्मोन्समुळे होतात. परंतुबाळंतपणानंतर शरीरात अनेक बदल  या बदलांना पुन्हा पूर्ववत करणे सोपे आहे. यासाठी हलका आणि योग्य व्यायाम प्रकार केल्यास कॅलरी बर्न करण्याबरोबर स्नायूंना बळकटी देता येते. 

वाचा

1) गरोदर स्त्रियांनी चुकूनही खाऊ नये ‘आशा’ भाज्या, धोका निर्माण होण्याची शक्यता

2) स्तनपाना’मुळं उद्भवणाऱ्या स्तनांच्या प्रत्येक समस्यांवर उपयुक्त आहे कोबी ! जाणून घ्यायोगामुळे महिलांची प्रकृती हळूहळू सुधारते. शिवाय शरीरावर जास्त ताणदेखील पडत नाही. बाळांतपणानंतर काही आठवड्यांनी महिलांनी ठरावीक अंतर चालण्याचा व्यायाम करावा. तसेच व्यायामाचे प्रमाण सावकाश वाढवावे. ज्या महिलांचे सिझेरियन झाले असेल त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच चालण्याचा व्यायाम करावा.