Dragon Fruit has 9 health benefits, diabetes and weight control

ड्रॅगन फ्रूट (
pitaya) थायलँड, व्हिएतनाम, इस्राईल आणि श्रीलंकेत लोकप्रिय आहे. आपल्याकडे हे फळ महाग मिळत असल्याने भारतातही याची शेती करण्याचे प्रमाण वाढत आहे. कमी पावसाचे क्षेत्र या फळाच्या पिकासाठी उपयुक्त असा भूभाग आहे. या फळापासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणून याचा वापर केला जातो. हे शरीरासाठीही खुप लाभदायक आहे.

नक्की वाचा

ड्रॅगन फ्रुटचे प्रकार

१) सफेद रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ
२) लाल रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ
३) सफेद रंगाचे गर असलेले पिवळ्या रंगाचे फळ

हे आहेत फायदे

1) वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे.
2) म्हातारपणाचा प्रभाव कमी होतो.
3) अस्थमाशी लढण्यास मदत करते.
4)  व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा उत्तम स्त्रोत आहे.
5)  मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते.
6)  कोलेस्टेरॉल कमी करण्यास सहायक आहे.
7)  यामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण अधिक असते.
8) अर्थेरायटिसच्या त्रासापासून आराम मिळतो.
9) हृदयरोग असणारांनी हे फळ खावे.