There are 11 benefits to sitting on the floor, if you don't know

खुर्ची किंवा बेडवर बसण्यापेक्षा जास्त लाभदायक आहे फरशीवर (Floor) बसणे. फरशी किंवा जमीनीवर बसणे जगातील अनेक संस्कृतींचा महत्वाचा भाग आहे. भारतात सुद्धा ही प्राचीन परंपरा आहे. आजही गावात लोक जमीनीवर बसून जेवण करणे पसंत करतात. जमीनीवर बसण्याचे आरोग्याचे अनेक फायदे आहेत, हे फायदे कोणते ते जाणून घेवूयात…

नक्की वाचा


हे आहेत फायदे

1 मांडी घालून बसण्याच्या मुद्रेमुळे पचनक्रिया सुधारते.
2 जमीनीवर बसल्याने मांसपेशींवर ताण येतो. यामुळे शरीरात लवचिकता कायम राहाते.
3 नितंब, पायावर ताण आल्याने लवचिकता वाढते.
4 पाय मजबूत होतात.
5 पाचक रस चांगल्या प्रकारे काम करतात, त्यांच्या स्त्रवणाचा चांगला प्रभाव पडतो.
6 वजन संतुलित ठेवण्यात सुद्धा मदत होते.
7 एकत्र बसून जेवल्याने कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम वाढते.
8 या मुद्रेत बसल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात.
9 व्यक्तिमत्वावर सुद्धा चांगला परिणाम होतो.
10 ब्लड सर्क्युलेशन चांगले होते.
11 हृदय निरोगी राहते. हृदयरोगांची शक्यता कमी होते.

ज्या लोकांना काही शारीरीक समस्या असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच फरशी बसले पाहिजे.