Eat this fruit regularly for longevity! Learn 6 benefits

डाळिंब (
Pomegranate) या फळात अनेक औषधी गुणधर्म असल्याने विविध आजार दूर ठेवण्यासाठी ते लाभदायक ठरते. यामुळे एजिंग मसल्स मजबूत झाल्याने दीर्घायुष्य लाभते. यातील एलेजिटॅनिस द्रव्य शरीरातील बॅक्टेरिया, यूरोलिथिन ए चे द्रव्यात रूपांतर करते. यासाठी डाळिंबाचा ज्यूस नियमित सेवन केला पाहिजे.

हे आहेत फायदे
१ कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.
२ कॉलेस्टेरॉल लेव्हल कमी होते.
३ रक्तप्रवाह सुधारण्यात मदत होते.
४ ह्रदयाशी संबंधित आजार दूर होतात.
५ दिर्घायुष्य लाभते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते.