How many times should I have sex in one night

मी १८ वर्षांचा आहे. फोर प्ले काय असतं हे मला जाणून घेण्याची इच्छा आहे. तसंच एखाद्या महिलेला ऑर्गेझ्म (Orgasm) कसा प्राप्त होईल? याशिवाय संबधित महिलेला सेक्सचा परमोच्च आनंद मिळाला आहे हे कसं कळेल? एखादी महिला एकाच वेळी एकापेक्षा जास्त वेळा ऑर्गेझ्म होऊ शकेल का?

उत्तर: सेक्स करण्याआधी दोघांमध्ये ज्या सेक्शुअल क्रिया होतात त्याला फोरप्ले (Foreplay) म्हटलं जातं. फोरप्ले केल्यानं दोघंही अधिक उत्तेजित होतात. दोघांनाही क्लायमॅक्सपर्यंत पोहोचून ऑर्गेझ्म प्राप्त करण्यास मदत होते. पुरूष केवळ एकदाच ऑर्गेझ्म प्राप्त करू शकतात, तर महिलांना एकापेक्षा अधिक वेळा ऑर्गेझ्म प्राप्त करता येऊ शकतं.

एका रात्रीत किती वेळा सेक्स करावा?

प्रश्न: मी ३४ वर्षांचा आहे. माझ्या पत्नीचं वय २९ वर्षे आहे. आमच्या लग्नाला दोन महिने झाली आहेत. आमची भेट एका मेट्रिमोनियल साइटच्या माध्यमातून झाली होती. आम्हाला एकमेकांविषयी अधिक माहिती नाही. मी तिला जुन्या रिलेशनशिपविषयी काही विचारलं नाही. एका रात्रीत किती वेळा सेक्स करायला हवं?

उत्तर: किती वेळा सेक्स करावा हे निश्चित सांगता येणार नाही. लग्न झाल्यानंतर काही जण सुरुवातीच्या काळात जास्त सेक्स करतात. काही महिन्यांची सेक्सचं प्रमाण कमी होतं. तुम्ही दोघांनी एकमेकांच्या इच्छेचा आदर ठेवावा. सेक्स करण्यासाठी फक्त रात्रीच्या वेळेची वाट का पाहावी.