
अनेक लोक सेक्शुअल लाइफ (Sex life) चांगली करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. मात्र, यासाठी औषधांपेक्षा आहारात बदल करणे महत्वाचे आहे. नॉनव्हेज खाणार्यांच्या तुलनेत शाकाहारी लोकांची सेक्स लाइफ खूप चांगली असते, असे यूकेमधील एका एक्स्ट्रामॅरिटल वेबसाइटने केलेल्या सर्वेतून समोर आले आहे. 57 टक्के शाकाहारी लोक आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा सेक्स करत असल्याचे समोर आले. तर 49 टक्के मांसाहारी लोक आठवड्यातून एक किंवा दोन वेळा सेक्स करत असल्याचे समोर आले. मांसाहारी लोकांच्या तुलनेत शाकाहारी लोक अधिक डर्टी टॉकचा आनंद घेत असल्याचेही आढळले आहे.
नक्की वाचा
यामुळे वाढेल सेक्स पावर
1 भाज्या नैसर्गिकरीत्या कामोत्तेजक म्हणून काम करतात. हिरव्या आणि पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी, पॉलीफेनोल आणि बीटा कॅरोटीन सापडते.
2 गाजरासारख्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए जास्त असते. व्हिटॅमिन ए सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरोन वाढण्यासह सेक्स ड्राइव्हसुद्धा उत्तम बनवते.
3 शाकाहारी महिलांना अनियमित मासिक पाळीचा त्रास होतो. त्यांच्यामध्ये टेस्टोस्टेरोन कमी असतो. त्यामुले त्यांच्यामधील लैंगिक इच्छा कमी होते. शाकाहारी भोजनामध्ये झिंक नसते. त्यामुळे सेक्स ड्राइव्ह कमी होते.
4 तुम्ही मांसाहारी असलात तर सेक्स ड्राइव्ह वाढवण्यासाठी डाएट किंवा जीवनशैलीत बदल करण्याची गरज नाही. तर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये प्लाँट बेस्ड फूडचा समावेश करावा लागेल.
5 याशिवाय तुम्ही आठवड्यातून एक दिवस नॉनव्हेज खाऊ नका. त्यामुळे तुमचे आरोग्य संतुलित राहील. तसेच हळूहळू तुमचे सेक्स ड्राइव्हसुद्धा चांगले होईल.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
0 Comments