10 mistakes you will not lose weight you will forget about getting thinner forever

लठ्ठपणा (Obesity) कमी करणे किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण नियमित व्यायाम आणि अन्य उपाय करत असतात. कोरोना काळात तर यास आणखी महत्व आले आहे. पण वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही जर काही चुका केल्या तर त्या खुप महागात पडू शकतात. म्हणून वजन कमी करताना खुप काळजी घेणे आवश्यक असते. योग्य व्यायामाची निवड, आहार आणि इतर गोष्टी यामध्ये खुप महत्वाच्या ठरतात. जाणून घेवूयात वजन कमी करताना कोणत्या चुका करू नये…

या चुका करू नका

1 गाडीचा अधिक वापर करणे.
2 लिफ्टचा वापर जास्त करणे.
3 वजन कमी झाल्यानंतर आधीप्रमाणे जास्त आहार घेणे.
4 वजन कमी झाल्यानंतर तुम्ही डाएट किंवा व्यायाम करणं सोडून देणे.
5 पॅकफूड जास्त प्रमाणात खाणे.
6 बाहेरचे अन्नपदार्थ खाणे.
7 कार्बोहायड्रेट्चे सेवन करणे.
8 जेवण केल्यावर लगेच झोपणे.
9 रोजच्या अन्नाचे सेवन करताना कॅलरीज काऊंट करणे.
10 रात्री जास्त उशीरा जेवण करणे.

नक्की वाचा

1) ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का ?, जाणून घ्या

अशी घ्या काळजी

1 वजन मेंटेन ठेवण्यासाठी डाएट आणि वर्कआऊट रुटीन फॉलो करा.
2 लाईफस्टाईलमध्ये बदल करा.
3 ताजे शिजवलेले अन्नपदार्थ खा.
4 भात, बटाटा असे कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाणं टाळा.
5 वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेश्या प्रमाणात झोप घ्या.
6 जास्तीत जास्त पाणी प्या.
7 रात्री हलकं जेवण करा, जे सहज पचेल.


टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.